Wednesday, October 22, 2008

क्षितिजा पर्यतचा आनंद

आज आनंदचाच दिवस आहे.
सकाळपासून जी हूरहुर लागली होती,
ती आता संपुष्टात आली. अगदी जीव भांड्यात
पडणे काय असते ते आज जाणवले.
पण हे कुठवर खपउन घ्यायच, कुठवर सहन करायच.
का मराठी माणसाला नेहमी तोंडाशी पाडण्यात येत.
केंद्राचा अन्याय कुठवर सहन करायचा, हा अन्याय
मराठी माणूस निमुट पाने पाहत राहिला.
वर्षानू-वर्ष मराठीचा तोरा मिरवणारे कुठे होते,
गेली दोन दिवस, त्याना मराठी आठवली नाही?
मला वाटत ते आता पासूनच छॅट पूजेच्या तयारीत
असतील. असोत मी म्हणतो आटके प्रयंत यांची
हिम्मत होतेच कशी? यांना कळले पाहिजे मराठी
माणूस एतक्या सहजा सहजी निमुट पाने बसणारा नाही.
जितके तीव्र पडसाद या दोन दिवसात महाराष्ट्रात पडले,
तितके तीव्र आणखीन कुठलेही नसावेत.
पण कुठवर हे चालणार कुठेतरी ठाम उत्तरची गरज आहे.
फक्त मराठी बना मिरून मराठी माणसांची मत मिळवण्यचा
प्रयत्न आतातरी करू नका.
सक्षम महाराष्ट्र हवा असेल तर खरच मराठी माणसाला
एक जुत होञ्यची गरज आहे.
परप्रांती हा एकच मुद्दा नाही.
आणखीन भरपूर वादग्रस्त मुद्दे आहेत.
फक्त एकच म्हणणे मराठी माणसाने एकत्र
आले पाहिजेत. मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्याने
एकत्र आलेच पाहिजे मग नंतर बघुया मराठी माणसाला
कोण कसा अटक करतो.
"जय हिन्द जय महाराष्ट्"
"जय शिवाजी जय भवानी"

No comments: